Type Here to Get Search Results !

जळगाव महानगरपालिका भरती 2023


जळगाव महानगरपालिका भरती 2023: 



राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव यांनी “कनिष्ठ अभियंता, डिझाइन असिस्टंट, ड्राफ्ट्समन, फायरमन, इलेक्ट्रीशियन, वायरमन, आरोग्य निरीक्षक, टंकलेखक/संगणक ऑपरेटर” या विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध केली आहे. 

पदे भरण्यासाठी एकूण ८६ जागा उपलब्ध आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या नमूद पत्त्यावर त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 3 ऑक्टोबर 2023 आहे. 


अधिक तपशील खालीलप्रमाणे आहेत:- जळगाव महानगरपालिका भरती 2023...

जळगाव महानगरपालिका, अंतर्गत “कनिष्ठ अभियंता, रचना सहायक,आरेखक, अग्निशमन फायरमन, विजतंत्री, वायरमन, आरोग्य निरीक्षक, टायपिस्ट/संगणक चालक” पदांच्या एकूण 86 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दि.३/१०/२०२३ ते दि.२०/१०/२०२३ रोजी शासकीय सुटीचे दिवस सोडुन सकाळी ११ ते सायं ३:०० या कालावधीपर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज व जाहीरातीत नमुद केल्याप्रमाणे आवश्यक शैक्षणिक अर्हताचे, अतिक्ति शैक्षणिक अर्हता, अनुभवाचे कागदपत्रे समक्ष आस्थापना विभाग, प्रशासकीय इमारत १० वा मजला | सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, महात्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगांव – ४२५००१ येथे सादर करावीत. 


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स 

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, रचना सहायक,आरेखक, अग्निशमन फायरमन, विजतंत्री, वायरमन, आरोग्य निरीक्षक, टायपिस्ट/संगणक चालक

पदसंख्या22 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – जळगाव

वयोमर्यादा – 65 वर्ष

खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे

राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे 

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना विभाग, प्रशासकीय इमारत १० वा मजला | सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, महात्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगांव – ४२५००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑक्टोबर २०२३

अधिकृत वेबसाईटarogya.maharashtrna.gov.in




पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ अभियंता Engineering in relevant field

रचना सहायक B.E/B.Tech

आरेखक HSC

अग्निशमन फायरमन SSC

विजतंत्री ITI

वायरमन ITI

आरोग्य निरीक्षक HSC

टायपिस्ट/संगणक चालक HSC & Typing.  


How To Apply For NUHM Jalgaon City Municipal Corporation Bharti 2023

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

इच्छुक उमेदवारांनी दि.३/१०/२०२३ ते दि.२०/१०/२०२३ रोजी शासकीय सुटीचे दिवस सोडुन सकाळी ११ ते सायं ३:०० या कालावधीपर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज व जाहीरातीत नमुद केल्याप्रमाणे आवश्यक शैक्षणिक अर्हताचे, अतिक्ति शैक्षणिक अर्हता, अनुभवाचे कागदपत्रे समक्ष आस्थापना विभाग, प्रशासकीय इमारत १० वा मजला | सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, महात्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगांव – ४२५००१ येथे सादर करावीत.

अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई–मेल आयडी अचूक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पुर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी www.mahareport.in ला भेट द्या.


📑 PDF जाहिरात. 

 https://t.me/maharastra_noukri

✅ अधिकृत वेबसाईट  

  arogya.maharashtra.gov.in




Post a Comment

0 Comments